
ही एक इंटिग्रेटेड डॉक्टर महिलांचे वैद्यकीय क्षेत्रातली संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक, वैद्यकीय प्रकल्प राबवले जातात.
सध्याची बदलती जीवनशैली बघता अत्यंत गरजेची,
गर्भसंस्कार कार्यशाळा
आपण आयोजित करत आहोत. गर्भवती माता म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक जबाबदारी असते . पुढील पिढी सुसंस्कृत, निरोगी, दीर्घायुषी आणि बुद्धिमान जन्मावी… हे लक्षात घेऊनच ही
तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
तारीख: २१ जानेवारी ते २३ जानेवारी
वेळ: दुपारी तीन ते साडेचार
ठिकाण: निमाभवन, शास्त्रीचौक, संगमनेर नगरपालिकेसमोर, संगमनेर.
याचा सर्व गर्भवती महिलांनी जरूर लाभ घ्यावा. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावे
प्रथम येणाऱ्या 30 जणींनाच प्राधान्य राहील कारण आपण लिमिटेड सीट्स घेत आहोत




Hi